उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रिपोर्ट

 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज २०  जून ( रविवार ) रोजी ४६  जण  कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात दोन रुग्णांचा  मृत्यू झाला. 





उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ७४५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५५ हजार ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३६५  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९४८ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या