उस्मानाबाद, येथे विनयभंग
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हयातील एका तरुणाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या विवाहीत महिलेशी व तीच्या बहिनीशी ओळख करुन त्यांच्या समवेत वेळोवेळी छायाचित्रे काढली. कालांतराने त्याने त्या महिलीच्या बहिनीच्या नावाने बनावट फेसबुक खाते काढून त्या खात्यावरुन त्या दोघीं सोबतची छायाचित्रे आपली प्रेयसी आहे असे भासवून प्रसिध्द केली तसेच त्या महिलेच्या भावासही पाठवून त्या महिलेचा विनयभंग केला. यावरुन संबंधीत महिलेने दि. 19 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354 (क) (ड) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66, 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.