मुस्लिम विकास परिषदेचे अब्दुल समद शेख कोरोना योध्दा ने सन्मानित







मुस्लिम विकास परिषदेचे अब्दुल समद शेख कोरोना योध्दा ने सन्मानित ...

लातूर - येथील मुस्लिम विकास परिषद चे अब्दुल समद शेख हे मागील विस २० वर्षी पासून मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा.वहिदाभाभी व स्व: महेबुब पाशा शेख (सहाय्यक पोलीस निरीक्षक ) यांनी मुस्लिम समाजास शिष्यवृत्ती व आरक्षण हा लढा व चळवळ उभी केली त्यांचा सैनिक व शिपाई म्हणून कार्य करण्याचे काम यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार समाजहित जोपसत मुस्लिम विकास परिषद च्या माध्यमातून पञकारीता तर दि.उदगीर बैंक येथील कर्मचारी म्हणून कोरोना या संकटात पत्रकारिता सह बैंक व समाजहित जोपासना केली याचा विचार करून निर्माण संस्था  ने कोरोना योध्दा ने सन्मानित केले आहे 
तसेच अब्दुल समद शेख यांना खेळाडू म्हणून देशपातळीवर वरील पुरस्कार खेळात ०९ पत्रकारिता ०७ सामाजिक कार्यकर्ते म्हणून १२ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत याबद्दल स्वः एन.बी.शेख स्वः महेबुब पाशा शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे तर कोरोना सन्मानित बद्दल  मा.शिवाजीराव गुरूडे दि.उदगीर बैंक उदगीर संस्थापक मा.प्रा.डॉक्टर  अफसर( बाबा)नगराध्यक्ष औसा 
डॉ. खलील सिद्दीकी, डॉ. रब्बानी शेख, प्रा.शाहेदा पठाण ,डॉ. ताहेर शेख.प्रा.खय्युम शेख Ad मुश्ताक शेख ,खदिर मणीयार ,मा. इस्माईल शेख (मुख्याध्यापक साने गुरुजी ) प्रा.युसूफ सर ,प्रा.हारुण देवणीकर शेख Adv रोशन काज़ी एम.एच.आदीनी अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या