*अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त*
*१) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.*
*२) मूत्रपिंड तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.*
*३) पित्ताशय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही ११ चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही.*
*४) लहान आतडे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.*
*५) मोठे आतडे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.*
*६) फुफ्फुसे तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.*
*७) यकृत तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.*
*८) हृदय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.*
*९) स्वादुपिंड तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खातात.*
*१०) तुमचे डोळे तेव्हा घाबरतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता. आणि____*
*११) तुमचा मेंदू तेव्हा घाबरतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.*
*तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या आणि त्यांना घाबरवू नका.*
हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही म्हणून ह्यांची काळजी घ्या.
*अब औसा शहर मे मुंबई का थायरोकेअर रिसर्च ब्लड(खून) कलेक्शन सेंटर/लॅब*
फुल्ल बॉडी हेल्थ चेकअप
~*6500*~ रु.के 65 टेस्ट सिर्फ*1400* रु मे।*रिसर्च सेंटर लॅब मुंबई मे MD डॉ.टेस्ट करेंगे।*
★CBC-28 टेस्ट- कम्प्लेट ब्लड
काउन्ट,पेशी,खून की कमी,कॅन्सर प्रायमरी टेस्ट
* Cardiac Marker-4 टेस्ट
हार्ट/दिल/हृदय के लिये
★KFT-4 टेस्ट - किडनी प्रोफाइल.
★LFT-11 टेस्ट लिव्हर प्रोफाइल,पिला कउल.
★प्रोटीन,अलबुमीन,ग्लोब्युलीन-3 टेस्ट
★(HbA1C,ABG):2 टेस्ट पीछले 3 महिने की एवरेज शुगर।
★Lipid Profile-8 टेस्ट
कोलेस्टेरॉल(चरबी)हार्ट प्रोफाइल।
★T3,T4,TSH-3 टेस्ट थायरॉईड प्रोफाइल।
★Uric Acid-घुटने दर्द,वात,मुतखडा.
★Calcium-जॉईंट पेन,हड्डी की मजबुती।
★Iron-कमझोरी।
*लॅब टेकनोलॉजिस्ट:*
22 साल तजुर्बा(एक्सपेरिएंस):
अतिख शेख(M.Sc,MLT,DMLT)
आधार कॉम्प्युटराइझ्ड क्लिनिकल लॅब(खून,रक्त तपासणी)& थायरोकेर कलेक्शन सेंटर,कुमारस्वामी कॉलेज के सामने,ICICI बँक के पिछे, औसा।
*सुबह 6:00 से रात 9:00 तक।*
*शुगर पेशंट,बुढे और औरतों के लिये घरतक खिदमत(सेवा)।*
Call:9822944421,7972997543

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.