सहारा मित्र मंडळ उदगीरच्या वतीने १२वीच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन
औसा मुख्तार मणियार
आज दि. 16 जुलै 2020 रोजी 12 वी च्या निकाल आला तरी सहारा मिञ मंडळ उदगीर च्या वतीने 12 वी च्या परीक्षेत पास झालेल्या विद्याथ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिले. या वेळी उपस्थित सहारा मिञ मंडळाचे जिल्हा अध्यक्ष आमेर हाशमी, आणी जिल्हा उपाध्यक्ष ईमरान सय्यद, आदि मिञ मंडळ चे पद अधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.