मुक्तेश्वरचा १२ वी चा निकाल ९६.५९ %
..................
औसा येथील श्री मुक्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल जाहिर झाला असून ९६.५९ % निकाल लागला आहे विज्ञान शाखेचा ९८.७३ % तर कला शाखेचा ९४.११ % निकाल लागला आहे
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री मुक्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा जोपासत ९६.५९ % निकाल लागला आहे विज्ञान शाखेतून विशेष प्राविण्यासह ७, प्रथम श्रेणीत ५२, द्वितीय श्रेणीत १९ तर कला शाखेतून विशेष प्राविण्यासह ४, प्रथम श्रेणीत २६, द्वितीय श्रेणीत ३४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शिवलिंगप्पा औटी सचिव डॉ बसवराज पटणे व सर्व संचालक मंडळ व प्राचार्य शरणाप्पा जलसकरे व सर्व प्राध्यापक, योगेश पकाले गौतम माशाळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.