गफूर भाई सिद्दीकी यांचे हॉटेल सवेरा चे आज उदघाटन

 गफूर भाई सिद्दीकी यांचे औसा पावर हाऊस समोर हॉटेल सवेरा चे आज उदघाटन हाफिज शहाब यांच्या हस्ते दुआ पठण करून नगरसेवक मुजाहेद शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. उपस्थित नगरसेवक मुजाहेद शेख सर्व प्रतिष्टीत नागरिक व मान्यवर हजर होते.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या