मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती साजरी.
औसा-दि 11/11/2021रोजी मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या, जयंती निमित्त मौलाना अबुल कलाम आजद चौक येथे त्यांची जयंती पुष्पहार घालुन साजरी करण्यात आली.
मौलाना अबुल कलाम आजद चौक चे अध्यक्ष रमेश अन्ना उटगे, आलंदकर साहेब, अड शाहनवाज पटेल, अड मजहर शेख,अड फयाज पटेल,अड सिराज पटेल ,अड यूसुफ शेख, फहाद अरब साहेब, शेख इस्माईल , खुनमीर मुल्ला,बालाजी नरवडे, शेख सद्दाम , व इतर मान्यवर उपस्थित होते,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.