एकता सहारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने
दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींचा
सत्कार केला
औसा (प्रतिनिधी
नुकताच झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींचा भव्य असे सत्कार करण्यात आला यामध्ये गोरगरीब आणि कष्टकरी
शेतकरी जगाचा पोशिंदा असलेल्या परिवारातील
बिकट परिस्थिती ला मात करून चागल्या प्रकारे टक्केवारी घेऊन पास झाले
कन्या जिल्हापरिषद प्रशालl भादा मधून प्रथम क्रमांक
1)अक्षदा शंकर क्षीरसागर 92%
2)अंकिता मारुती गवळी 85%
3)ऋतुजा मुक्तेश्वर पाटील 84.40%
आणि जिलपरिषद प्रशालl भादा मधून प्रथम क्रमांक
1)प्रतिक कल्याण बनसोडे 89.40%
2)अदिती पुंडलिक बनसोडे 85%
3) कृष्णा नारायण गरड 82.20%
घेऊन प्रथम श्रेणीत पास होऊन आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उज्वल केल्या मुळे एकता सहारा सेवाभावी संस्था व तसेच मुस्कुराता चमन ए हिंद सामाजिक संस्थेतर्फे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा गौरवशाली भव्य दिव्य असे सत्कार आनंद नगर भादा येथे प्रमुख पाहुणे
भादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महावीर जाधव साहेब
पठाण वहाबुद्दीन महबूब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांचे भव्य सत्काराचे कार्यक्रमपार पडले
संस्थेचे उपाध्यक्ष मौलाना यासीन रशीद पीरजादे
यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले
संस्थेचे सचिव शेख सईद
व तसेच आरोग्य मित्र श्री सय्यद अजमेर रहीम
वातसेच गावातील मित्र मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्यामध्ये सिद्धेश्वर शिरसागर, जावेद पठाण, प्रभू लटुरे, कयूम मुलानी, दत्ता चिंचोलकर, जेदपठाण, हनुमंत माळी, तूराब पठाण , कल्याण बनसोडे, आधी लोक उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.