औसा
ब्रेकिंग न्यूज़ इलयास उर्फ़ पप्पू काज़ी की दुर्घटना मे मौत
इलयास उर्फ़ पप्पू काज़ी यह औसा शहर के खंदक़ गल्ली के रहने वाले थे जो अब नई बस्ती राष्ट्रीय महामार्ग क्र 361 के पटेल चौक स्थित नये इलाके मे रहते थे
क्वॉलिस जीप औशाकडे येत असताना औसा - लामजना रोडवरील करजगाव पाटी जवळ जिपचे ब्रेक निकामी झाल्याने रोडवर पर 2 होवून जीप मधील इलियास ईसाक आली काझी (वय ४९ वष ) गंभीर जख्मी झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.तर याच जीप मधील अन्य काही जण जख्मी झाल्याने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात असल्याची माहिती आहे.जख्मी असलेल्या रुग्णांची नावं पुढील प्रमाणे- नाजेमा इलियास काझी (वय ३२ वर्षे) जकीया वलीसाब शेख (वय १७ वर्षे) इरफान घुडूसाब शेख (वय १२ वर्षे) व गुड्डी अशी नावे आहेत
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.