मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास आ. अभिमन्यू पवार यांनी पुष्पहार घालून अभिवादन
औसा रिपोर्टर न्यूज़ बीयूरो
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास आ. अभिमन्यू पवार यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, अँड मुक्तेश्वर वागदरे ,सुशीलकुमार बाजपाई, भीमाशंकर राचट्टे, संतोष मुक्ता,दिगंबर माळी,लहू कांबळे,राम कांबळे,सूर्यभान कांबळे,अंकुश कांबळे, गोपाळ धानोरे, खादी ग्रामोद्योग समितीचे व्यवस्थापक रघुनाथ पोतदार,मनोज जोजन, लिंबाजी देवकते, बालाजी कांबळे,मल्लिनाथ कांबळे,संतोष चिकुर्डेकर, मुन्ना वागदरे, आच्युत पाटील, शिवरुद्र मुर्गे, धनजंय परसने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.