अपंग जनता दल सामाजिक संघटना लातूर जनसंपर्क कार्यालयचे उदघाटन
अपंगांना न्याय व हक्क मिडून देण्यासाठी वाचनबद्द राहणार अपंग नेते शेख अनिस पत्रकार प्रतिपादन
लातूर .....अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शेख अनिस पत्रकार तथा अपंग नेते यांच्या शुभहस्ते. दि.18/09/2021रोजी अपंग जनता दल लातूर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित श्री. विजय काका कुलकर्णी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.श्री. प्रदीप कामटे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख. श्री. शंकर सर्जे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य सलागार. समाजसेवक श्री हनुमंत तोंडे. श्री.शेषनारायण वाघमारे समाज सेवक तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्य कार्यकारणी सर्व जिल्हाध्यक्ष श्री.आत्माराम मिरकले जिल्हाध्यक्ष लातूर. शेख अकील जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद, मयूर मेश्राम जिल्हाध्यक्ष अमरावती.अक्षय गावंडे जिल्हाध्यक्ष वाशीम,सौ. पुजा सर्जे लातूर महिला अध्यक्षा.श्री. शमशोधीन तांबोळी लातूर शहर अध्यक्ष. श्री.गोविंद तावसे लातूर जिल्हा महासचिव. श्री. सुर्यकांत पवार औसा तालुका अध्यक्ष.सौ. लक्षमी चिल्ले श्री. गुरुनाथ मुळे औसा तालुका उपाध्यक्ष. श्री.गणेश पाटील औसा शहरध्यक्ष. कार्यक्रमास दिव्यांग बांधव उपस्थित होते.व अपंग जनता दलाचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आले श्री. भीमराव यादव लातूर तालुका अध्यक्ष श्री. सोमनाथ रासे निलंगा तालुका अध्यक्ष. यांना नियुक्त्या पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.