ए.एस. आय हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबीर व अल्प दरात चष्मा औषधी वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर.

 A.S. EYE HOSPITAL यांच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबीर व अल्प दरात चष्मा औषधी वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर.



सर्व सामान्य व गरजु नागरिकांचे मोफत डोळे तपासून अल्प दरात चष्मा व औषधी वाटप आणि मोतीबिंदू शिबीर आयोजित केले आहे. त्यामध्ये विशेषतः डोके दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्याची आग होणे, डोळ्याची खाज येणे किंवा लांब व जवळचे कमी दिसणे, डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी


● मोतीबिंदू तपासून अल्प दरात ऑपरेशन करुन लेन्स बसवून उपचार केला जाईल.


● तिरकस नजर असणे किंवा तिरकस दिसणे यावर तपासणी व अल्पदरात इलाज..


● कॉम्प्यूटर किंवा मोबाईल वापरामुळे होणाऱ्या परिणामावर इलाज करुन योग्य तो चष्मा देण्यात येईल.


●लहान मुलांना पण डोळ्याची काही त्रास असेल तर ते पण बघितले जाणार. ● आपल्याकडील जुना चष्मा असेल तर तो शिबीराला येताना घेऊन येणे.


विशेष आयोजन : अपंग व्यक्तींना मोफत डोळ्याची तपासणी, चष्मा, डोळ्याच्या आजारासंबंधी औषधी संपूर्ण मोफत.

: शिबीर दिनांक व वेळ : शनिवार दि. १२-३-२०२२ सकाळी ९:०० ते सायं. ५:००

: शिबीराचे ठिकाण :

ए.एस. आय हॉस्पिटल

डॉ. सय्यद मोहम्मद अब्दुल सत्तार

MBBS, DO DNB, FMRF (Sankara Nethralaya, Chennai) बाल नेत्ररोग व तिरळेपणा विशेषज्ञ

सय्यद पेट्रोलपंपाच्या बाजूस, हॉटेल पार्थ समोर, अंबाजोगाई रोड, लातूर मो. 9309131909

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या