राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी लातूर तर्फे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चा २१ वा वर्धापनदिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले,तसेच महापालिका स्वच्छता कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आशा २००० कुटूंबाना आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथीक औषधी वाटप करण्यात आले. ठाणे विभागातील कळवा येथील जेष्ठ नगरसेवक नितीन केणी व कोरोना मुळे मृत्यू झालेल्या सर्व कोरोना योध्दाना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील,आमदार विक्रम काळे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण,शहराध्यक्ष मकरंद सावे ,कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,बबन भोसले,मुफ्तीफय्याज अली, मुर्तुजा खान,संजय शेटे,शेखर हाविले,इब्राहिम सय्यद, मनीषा कोकणे ,गजानन खमीतकर,ताज शेख,बाळासाहेब जाधव,निशांत वाघमारे, मुन्ना तळेकर,समीर शेख,विशाल विहिरे,धुळाप्पा आरबळे, राजेश खटके, जितेंद्र गायकवाड,रामभाऊ रायवार, राहुल बनसोडे, राहुल कांबळे, टिल्लू शेख ,जहांगीर शेख, खमर काझी,बंटी राठोड,निखिल मोरे,अभिलाष पाटील, बसवेश्वर रेकुळगे,सुमीत पाटील,बरकत भाई, स्वप्नील दिक्षीत ,योगेश नरवडे,बाळासाहेब पोटभरे, शुभम जटाळ,शरद पवार, मोहन राठोड, सुरज बनसोडे, आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.