श्री रामनाथ विद्यालयाचा 99 टक्के निकाल आलमला श्री रामनाथ माध्यमिक विद्यालय आलमला तालुका औसा जिल्हा लातूर या विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2019 20 मध्ये आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून विद्यालय यांचा निकाल 98.60 प्राप्त केला आहे यात सर्वप्रथम धाराशिवे निरंजन शांतवीर 94.80 द्वितीय कुमारी मासुलदार नुज्जत इरफान 94.60 तृतीय कोळी राहुल दत्तात्रेय व कुमारी निलंगेकर 93 टक्के गुण प्राप्त करुन विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.विद्यालयातून 41 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर प्रथम श्रेणीत तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एड एस एस पाटील उपाध्यक्ष सोपान काका अआलमलेकर सचिव प्राध्यापक जी एम धाराशिवे सहसचिव प्रभाकर कापसे कोषाध्यक्ष चंन बसप्पा निलंगेकर सर्व संचालक मंडळ मु.अ सौ अनिता पाटील व सर्व कर्मचारी वर्ग आणि अल मला ग्रामस्थांनी यशस्वी मुला मुलीचेअभिनंदन केले आहे सर्वांचे कौतुक केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.