शेख आवेज आसेफ दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल शेख परिवाराकडून शुभेच्छा....!
औसा प्रतिनिधी-येथील राहत जनरल स्टोअर्स चे व्यावसायिक शेख आसेफ यांचे चिरंजीव शेख आवेज याने इंग्रजी माध्यमातून 87.20% घेवून 10 वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल राहत परिवार व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.त्याच्या या यशाबद्दल आजोबा शेख आर.एम.गुरूजी,शेख फकीरपाशा,काका डा.शेख आर.आर.,अड.इकबाल शेख,अड.मजहर शेख,अजहर शेख,अमर शेख,अरबाज शेख,शहबाज शेख,शोएब शेख यांनी तसेच नातेवाईक व मित्र परिवाराने भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.