लामजना येथे अतिवष्टीने सोयाबिन गुडघाभर पाण्यात ,,,,

 लामजना येथे अतिवष्टीने सोयाबिन गुडघाभर पाण्यात  ,,,,





औसा तालुक्यातील लामजना सह परीसरातील शेतकर्‍यांच्या शैतातील सोयाबिन सह पिके गुडघाभर पाण्यात असल्याने शेतकरी हतबल झाला असुन .गेल्या चार महिन्यापासुन सततच्या पावसाने शेतकर्‍यांच सोयाबिन सह तुर .उडीद पिकात गुडघाभर पाणी असुन सोयाबिन पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन आपल्या पिकाचे पंचनामे व्हावे व तातडीची सरकारी मदत व्हावी अशी मागणी शैतकरी करत आहेत यावेळी 

सैलानी  मिर्झा.दुल्लेसाब लाडखाॅ.अयुब शेख.एहमद  शेख .यासीन मुल्ला.कलीम लाडखाॅ.रफीक लाडखाॅ.हमीद शेख .वाजीद शेख .फतरु लाडखाॅ .बालाजी पाटील ,जयसिंग ठाकुर ,भारतबाई सुरवसे ,खाॅजाभाई अजमेरी .याकुब मिर्झा सह शेतकरी यावेळी उपस्थीत होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या