आरोग्य विभागातील डॉ स्वाती फेरे व औशाचे नगराध्यक्ष डॉ अफसर नवाबोद्दीन शेख यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबंई तर्फे कोवीड योध्दा पुरस्कार जाहीर
औस मुख्तार मणियार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, शाखा औसा तालुका औसा तालुका कोरोना योद्धा पुरस्कार आरोग्य विभागात डॉ.स्वाति फेरे व नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांना जाहिर करण्यात आले !
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा औसा तालुका,जिल्हाध्यक्ष अशोकजी देडे यांच्या आदेशानुस्वार औसा तालुका कार्यकारणीची बैठक घेऊन औसा तालुक्यातील कोवीड -१९ आपत्ती मध्ये आपण आपल्या शहरात,देशासाठी, समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल आपणास कोरोना योद्धा पुरस्कारासाठी आरोग्य विभागातील धानोरा आरोग्य उपकेंद्र येथील डॉ.स्वाती फेरे व औसा नगर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांना सर्वानुमते कोरोना योद्धा पुरस्कार जाहिर करण्यात आले !
या वेळी औसा तालुकाधक्ष आसिफ़ पटेल,तालुका सचिव चंद्रकांत ढवन,तालुका उपाध्यक्ष वैजनाथ कांबळे,औसा शहराध्यक्ष इलियास चौधरी, तालुक्यातिल पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते !
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.