आयुर्वेद अपडेट ग्रुप. लातूर
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याकरीता आयुर्वेदिक दिशानिर्देश
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनं च॥
+ सकाळी लवकर ऊठा.
+ प्रातविधी आटोपून ३० मिनीटे प्राणायामाचा अभ्यास करा.
+ त्यानंतर ३० मिनिटे शरीरास थकविणारा इतर व्यायाम करा.
+ प्राणायाम व व्यायाम शक्यतो गच्चीवर कोवळ्या उन्हात करावे, जेणेकरून शरीराचे तापमान नैसर्गिक रित्या वाढेल व शरीरात VIT-D तयार होईल.
+ यानंतर २-३ चमचे च्यवनप्राश घ्या.
+ सोबत आयुर्वेदिक काढा घ्या.
-------------
+ अंगाला भरपूर साबण लावून सोसावेल अशा गरम पाण्याने आंघोळ करा.
+ तत्पर्वी सर्व अंगास कोमट केलेले तीळाच्या तेलाची मालीश करा.
-------------
आपल्या नियमाप्रमाणे
+ सकाळचा नाष्टा, + दुपारचे जेवण, + मन्हान्ह चा चहा, + रात्रीचे जेवण घ्या.
------------- लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
सध्याच्या आजाराच्या दिवसांमध्ये आहाराबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
+ आहार ताजा सुपाच्य व पोष्टिक असावा.
+ शिळे अन्न नको.
+ पावसाळा आहे कुठल्याही प्रकारे कच्च्या पालेभाज्या नको.
+ मुगाशिवाय इतर कोणतीही कडधान्ये नको.
-------------
+ पालेभाज्या-कोशींबिरी - कडधान्ये या वाफवूनच, शिजवूनच खाव्यात.
+ सकाळी १० ते दुपारी ४ यावेळात कोणतीही एक-दोन गोड फळे काळेमिरे पावडर भुरकावून खावीत.
+ रात्री फळे खाउ नये, किंवा फळासोबत दुध मिक्स करुन फ्रुट सलॅड सारखा पदार्थ खाणे शरीरास अपायकारक असतो.
-------------
+ सर्दी-खोकला-थंडीचे आजार होउ नये याकरीता तळलेले-तेलकट पदार्थ-थंडपाणी-फ्रिजचे पाणी, जारचे थंडपाणी नकोच.
-------------
+ नाष्टा-जेवण हे प्रमाणातच घ्या.
+ थोडीशी भुक शिल्लक ठेवून आहार घ्या.
+ कडकडीत भुक लागल्याशिवाय जेवण नको.
+ पचनाला उशीर लावणारी अन्नपदार्थ, जड अन्न, बेकरीचे पदार्थ, फास्टफुड आंबविलेले पदार्थ, शाबुदाना, तळलेले-तुपाचे पदार्थ कटाक्षाने टाळा.

+ संध्याकाळचे जेवण हे सुर्यास्ताच्या आत करायचा प्रयत्न करा किंवा संध्याकाळी ७-८ वाजेपुर्वी आपले जेवण व्हावे.
+ भाजी, वरण , इतर अन्न पदार्थात जिथे शक्य आहे तिथे आद्रक, काळेमिरे, लसुन, पोदीना, लिंबू रस, दालचिनी यांचा प्रचुर मात्रेत वापर करावा.
-------------
+ जेवढी तहान असेल तितकेच पाणी प्या. जास्त पाणी पिल्याने कफाचे विविध आजार होतात, लघवीला वारंवार जावे लागते. नाकातून पाणी वाहणे, सर्दीचा त्रास वाढतो.
+ या सध्याच्या आजारांच्या साथीच्या दिवसात सातत्याने उकळलेले गरम -कोमट पाणीच प्यावे.
+ दिवसाची झोप टाळवी.
-------------
+ शक्य असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी उपाशी असताना परत प्राणायामाचा अभ्यास करावा.

+ दुपारी ४ वाजता आयुर्वेदिक काढा घ्या.
+ रात्री झोपताना १५० मिलि. दुधामध्ये + अर्धा चमचा(५ ग्रॅम) हळद कालवून उकळुन कोमट झाल्यावर पिऊन झोपा. यालाच गोल्डन मिल्क म्हणतात.
-------------
विशेष उपक्रम
+ शक्य असेल तर दिवसातून एखादे वेळेस चेहरयास गरम पाण्याची वाफ घ्या. गरम पाण्यात अमृतधारा/पुदिना/ओवा/लवंग/तुळस/ दालचिनी/निलगिरी तेल कमी मात्रेत टाकावे.
+ घराच्या शुध्दीकरणाकरीता-धुपनाकरीता घरात आयुर्वेदिक औषधींचे धुपन करा.
यामध्ये राळ, गुग्गुळ, निंबपत्र, वेखंड, गोवरी, सुंठ, मिरे, ओवा, मोहरी, हिंग, गायीचे तूप यापैकी जे उपलब्ध असेल ते गरम तव्यावर किंवा धुरीवर टाकून सकाळ -संध्याकाळ असे धुपन केल्याने वातावरण शुध्दी होईल.
-------------
+ दिवसातून दोन वेळा नाकामध्ये अणु तैल, षडबिंदू तैल, पंचेन्द्रिय वर्धन तैल यांचे काही थेंब टाकावे.
+ गरम पाणी + मिठ + हळद एकत्रित करुन दिवसातून २-३ वेळा गुळण्या कराव्यात.
+ काढा बनविणे विधी - सुंठ पावडर-दालचिनी-लवंग-विलायची-तू ळस-धने पावडर-गुळवेल-पोदिना पाने यांचे भरड प्रमाणात घेउन २ कप पाण्यात मंद गॅस वर उकळावे, एक कप शिल्लक ठेवावे, कोमट असताना गाळुन प्यावे.
-------------
याशिवाय शासनाने सांगितलेले
+ सोशल डिस्टेंशींग
+ साबणाने २० सेकंद हात धुणे.
+ सॅनिटायझरचा वापर
+ मास्क वापरणे बंधनकारक
+ गर्दीत जाणे टाळावे ... या सर्व सुचनांचे पालन करावे.
+ घरच्या घरी PULSE OXYMETER/TEMP GUN आणुन शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण पहावे, शरीराचे तापमान पहावे.
+ भारत सरकार व आरोग्य विभाग / आयुष मंत्रालय यांचेकडुन वेळोवेळी आलेल्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे.
+ आयुष काढा किंवा गोळ्या, संशमनी वटी/गुडूची घन वटी, अणू तेल / पंचेन्द्रिय वर्धन तेल यांचा वापर जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.
-------------
आयुर्वेद म्हणजे
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनं च॥
स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे होय.
आयुर्वेदात औषधांचा अथांग भंडार आहे, मात्र ती औषधी वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक असते. कोरफड-आवळा-हळद म्हणजे आयुर्वेद नव्हे, अशी हजारो नव्हे लाखो औषधी आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहेत. त्यांचा योग्य पध्दतीने वापर झाला तर मणुष्याचे जीवनमान नक्कीच सुसह्य होईल.
-------------
आयुर्वेद अपडेट ग्रुप, लातूर
डॉ. पवन-डॉ.कविता लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बॅक ऑफ महाराष्ट्र शेजारी, लातूर (महा.)
मो. ०९३२६५११६८१
-------------
--
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याकरीता आयुर्वेदिक दिशानिर्देश
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनं च॥
+ सकाळी लवकर ऊठा.
+ प्रातविधी आटोपून ३० मिनीटे प्राणायामाचा अभ्यास करा.
+ त्यानंतर ३० मिनिटे शरीरास थकविणारा इतर व्यायाम करा.
+ प्राणायाम व व्यायाम शक्यतो गच्चीवर कोवळ्या उन्हात करावे, जेणेकरून शरीराचे तापमान नैसर्गिक रित्या वाढेल व शरीरात VIT-D तयार होईल.
+ यानंतर २-३ चमचे च्यवनप्राश घ्या.
+ सोबत आयुर्वेदिक काढा घ्या.
-------------
+ अंगाला भरपूर साबण लावून सोसावेल अशा गरम पाण्याने आंघोळ करा.
+ तत्पर्वी सर्व अंगास कोमट केलेले तीळाच्या तेलाची मालीश करा.
-------------
आपल्या नियमाप्रमाणे
+ सकाळचा नाष्टा, + दुपारचे जेवण, + मन्हान्ह चा चहा, + रात्रीचे जेवण घ्या.
------------- लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
सध्याच्या आजाराच्या दिवसांमध्ये आहाराबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
+ आहार ताजा सुपाच्य व पोष्टिक असावा.
+ शिळे अन्न नको.
+ पावसाळा आहे कुठल्याही प्रकारे कच्च्या पालेभाज्या नको.
+ मुगाशिवाय इतर कोणतीही कडधान्ये नको.
-------------
+ पालेभाज्या-कोशींबिरी - कडधान्ये या वाफवूनच, शिजवूनच खाव्यात.
+ सकाळी १० ते दुपारी ४ यावेळात कोणतीही एक-दोन गोड फळे काळेमिरे पावडर भुरकावून खावीत.
+ रात्री फळे खाउ नये, किंवा फळासोबत दुध मिक्स करुन फ्रुट सलॅड सारखा पदार्थ खाणे शरीरास अपायकारक असतो.
-------------
+ सर्दी-खोकला-थंडीचे आजार होउ नये याकरीता तळलेले-तेलकट पदार्थ-थंडपाणी-फ्रिजचे पाणी, जारचे थंडपाणी नकोच.
-------------
+ नाष्टा-जेवण हे प्रमाणातच घ्या.
+ थोडीशी भुक शिल्लक ठेवून आहार घ्या.
+ कडकडीत भुक लागल्याशिवाय जेवण नको.
+ पचनाला उशीर लावणारी अन्नपदार्थ, जड अन्न, बेकरीचे पदार्थ, फास्टफुड आंबविलेले पदार्थ, शाबुदाना, तळलेले-तुपाचे पदार्थ कटाक्षाने टाळा.
------------- लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
+ संध्याकाळचे जेवण हे सुर्यास्ताच्या आत करायचा प्रयत्न करा किंवा संध्याकाळी ७-८ वाजेपुर्वी आपले जेवण व्हावे.
+ भाजी, वरण , इतर अन्न पदार्थात जिथे शक्य आहे तिथे आद्रक, काळेमिरे, लसुन, पोदीना, लिंबू रस, दालचिनी यांचा प्रचुर मात्रेत वापर करावा.
-------------
+ जेवढी तहान असेल तितकेच पाणी प्या. जास्त पाणी पिल्याने कफाचे विविध आजार होतात, लघवीला वारंवार जावे लागते. नाकातून पाणी वाहणे, सर्दीचा त्रास वाढतो.
+ या सध्याच्या आजारांच्या साथीच्या दिवसात सातत्याने उकळलेले गरम -कोमट पाणीच प्यावे.
+ दिवसाची झोप टाळवी.
-------------
+ शक्य असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी उपाशी असताना परत प्राणायामाचा अभ्यास करावा.
------------- लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
+ दुपारी ४ वाजता आयुर्वेदिक काढा घ्या.
+ रात्री झोपताना १५० मिलि. दुधामध्ये + अर्धा चमचा(५ ग्रॅम) हळद कालवून उकळुन कोमट झाल्यावर पिऊन झोपा. यालाच गोल्डन मिल्क म्हणतात.
-------------
विशेष उपक्रम
+ शक्य असेल तर दिवसातून एखादे वेळेस चेहरयास गरम पाण्याची वाफ घ्या. गरम पाण्यात अमृतधारा/पुदिना/ओवा/लवंग/तुळस/
+ घराच्या शुध्दीकरणाकरीता-धुपनाकरीता घरात आयुर्वेदिक औषधींचे धुपन करा.
यामध्ये राळ, गुग्गुळ, निंबपत्र, वेखंड, गोवरी, सुंठ, मिरे, ओवा, मोहरी, हिंग, गायीचे तूप यापैकी जे उपलब्ध असेल ते गरम तव्यावर किंवा धुरीवर टाकून सकाळ -संध्याकाळ असे धुपन केल्याने वातावरण शुध्दी होईल.
-------------
+ दिवसातून दोन वेळा नाकामध्ये अणु तैल, षडबिंदू तैल, पंचेन्द्रिय वर्धन तैल यांचे काही थेंब टाकावे.
+ गरम पाणी + मिठ + हळद एकत्रित करुन दिवसातून २-३ वेळा गुळण्या कराव्यात.
+ काढा बनविणे विधी - सुंठ पावडर-दालचिनी-लवंग-विलायची-तू
-------------
याशिवाय शासनाने सांगितलेले
+ सोशल डिस्टेंशींग
+ साबणाने २० सेकंद हात धुणे.
+ सॅनिटायझरचा वापर
+ मास्क वापरणे बंधनकारक
+ गर्दीत जाणे टाळावे ... या सर्व सुचनांचे पालन करावे.
+ घरच्या घरी PULSE OXYMETER/TEMP GUN आणुन शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण पहावे, शरीराचे तापमान पहावे.
+ भारत सरकार व आरोग्य विभाग / आयुष मंत्रालय यांचेकडुन वेळोवेळी आलेल्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे.
+ आयुष काढा किंवा गोळ्या, संशमनी वटी/गुडूची घन वटी, अणू तेल / पंचेन्द्रिय वर्धन तेल यांचा वापर जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.
-------------
आयुर्वेद म्हणजे
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनं च॥
स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे होय.
आयुर्वेदात औषधांचा अथांग भंडार आहे, मात्र ती औषधी वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक असते. कोरफड-आवळा-हळद म्हणजे आयुर्वेद नव्हे, अशी हजारो नव्हे लाखो औषधी आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहेत. त्यांचा योग्य पध्दतीने वापर झाला तर मणुष्याचे जीवनमान नक्कीच सुसह्य होईल.
-------------
आयुर्वेद अपडेट ग्रुप, लातूर
डॉ. पवन-डॉ.कविता लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बॅक ऑफ महाराष्ट्र शेजारी, लातूर (महा.)
मो. ०९३२६५११६८१
-------------
DR. LADDA PAVAN
PADMA NAGAR, BARSHI ROAD,
LATUR[MAH] 413531
CELL 09326511681
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.