औसा ग्राम पंचायत चुनाव निकाल

 चौथ्यांदा संतोष सोमवंशी यांना यश




 धानोरा ता. औसा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी


 तुंगी

 ग्रामपंचायत निवडणुक

तुंगी ( बु) येथे खुर्शिद पटेल यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या ग्राम परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला एकुण ११ जागापैकी १० जागा संपादीत केल्या

विजयी उमेदवार

१  खुर्शिद मौलाना पटेल

२  निसार फत्रू कारभारी

३ काळे केवळबाई दिलीप

४ सूर्यवंशी अंजली भैरवनाथ

५  जाधव बाजीराव विश्वानाथ

६ कावळे द्रोपदी माणिक

६ सगर सुरेखा अनिल

७ कावळे मोहन विष्णू

८ ननवरे अंकुश संदीपान

९ इंगोले रुक्मीण दतात्रय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या