मुस्ती_ग्रामपंचायतीवर_काँग्रेसची_सत्ता

 #मुस्ती_ग्रामपंचायतीवर_काँग्रेसची_सत्ता




#भाजपचा_सुफडा_साफ 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामस्थांनी यंदा भाजपाच्या उमेदवाराची धूळ चारून 15पैकी 14जागेवर काँग्रेसचे नागराज पाटील यांच्याकडे दिले एकतर्फी सत्ता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या