चार दिवसापासून संतती धार उडवत असलेल्या पावसामुळे....
चार दिवसापासून संतती धार उडवत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामा अंतर्गत काढणीस आलेले पीक मुला उडीद मातीमोलझाले आहे. आहे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे..गील काही दिवसापासून सर्वत्र हलका ते मध्यम अलकाचे जोरदार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे करीत हंगामा अंतर्गत काढणीस आलेले पीक पुढे जाऊन मातीमोल झाले आहे .सर्वत्र पाणी आणि चिखल झाल्यामुळे उ ही द आणि मग हीदोन पिके हातातून गेली आहेत. नगदी पिके अर्थात उडीद आणि मुग ही दोन हातातून गेली आहे शेतकऱ्यांना आता तिच्या दिवसात हात चोळीत बसण्यापासून काही पर्यायशिल्लक राहणार नाही पुढाऱ्यांची आणि राज्यकर्त्यांचे लक्ष इतर प्रश्नावर केंद्रीय झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न दृष्ट्या होत आहेत असे शेतकऱ्यांना वाटते. शेतकऱ्यांची मुले म्हणून हरी मंडळी इतर प्रश्नांमध्ये स्वतःला गुंतवून घेत आहेत आणि शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांच्या जीवनाशी निगडी जी प्रश्न आहे ते पाण्याचे त्या प्रश्नाकडे सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गाकडन करण्यात येत आहे.
सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे शेती आणि शेतकरी चालू खरीप हंगामा अंतर्गत हंगामाची सुरुवात पुण्यापूर्वीच मागील माहे एप्रिल आणि मी या दोन महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार असे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना साथ दिल्यामुळे अर्थातच नाही ज माहे जून पासून सुरुवात झालेला खरीप हंगाम बऱ्यापैकी हाती येण्याची शक्यता निर्माण झाली होती निर्माण झाली होती मात्र जूनमध्ये पाऊस पडलाच नाही मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तरीब हंगामा अंतर्गत येण्याची कामे सुलभपणे करता आली त्यानंतरही म्हणावा तसा पाऊस झाला नाही अधून मधून पावसाच्या हालच्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत गेल्या आणि खरीपाची पिके उडीद मूग सोयाबीन ही पिके अशी तरी चक धरून राहिली आणि आता दररोज पावसाने मुसळधार ते हलका ते मध्यम हलका ते जोरदार मुसळधार असा पाऊस मागील सुमारे पाच-सहा दिवसापासून कोसळत आहे हा पाऊस खरीप हंगामा अंतर्गत सोयाबीन पिकाला पोषक असला तरी नुकतीच हातात हो आलेली हातातून अशी आलेली मुगाची आणि उडीद ही दोन पिके पावसामुळे मातीमुळे झाली आहेत सर्वच चिखल आणि पाण्यामुळे या दोन्ही पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी वर्ग कडून ऐकण्यात येत आहे सध्या श्री गौरी गणपतीचे आगमन झाले आहे होत आहे सन दोन दिवसावरून ढेपला आहे आणि आता शेतकरी वर्गापुढे डोक्याला हात लावून हात उचलत बसण्यात शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही पुढारी मंडळी इतर प्रश्नांमध्ये गुंतली आहे सर्वच राजकीय पक्षाची पुढारी मंडळी आपापल्या स्वार्थात दंग असल्याची चर्चा शेतकरी वर्गाकडून ऐकण्यात येत आहे. ऐन सन आणि उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांना पैशाची गरज असते शेतकरीच काय माझा दिल समाजातील समाजातील सर्वांना सह सर्वांनाच फोन उत्सवाच्या काळात साजरी करण्यासाठी पैशाची गरज असते शेतकरी शेतकरी मात्र निसर्गावर भरोसा ठेवू आपले सण आणि उत्सव साजरा करण्याचे नियोजन करत असतो मात्र जो इतरावर म्हणजे निसर्गावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. समाप्त झाला असे म्हटले तर पावगे ठरू नये. उडीद आणि मूग हे दोन्ही अगदी पिके हाता तोंडाशी आली असताना पावसाने त्यावर पाणी फिरवले आह. ही पिके मातीमोल झाले आहेत चिखल पाण्यात मिसळली आहेत .अर्थातच आता ही पिके काढण्याचे काम शेतकऱ्यांना उरले नाही राहिले नाही .म्हणून शेतकरी परिवार सध्या आर्थिक संकटात सापडला आहे .सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे नेते मडळी वेगळ्याच कामात अडकले असून त्यांना आमच्याकडे आमच्या संकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही .शेतकरी मात्ऐन सणासुदीच्या दिवसात संकटात आर्थिक संकटात सापडले असताना सरकार सह विरोधी पक्षाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून आम्हाला सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी ही मदत करताना या ज्या शेतकऱ्यांनी उडीद आणि मग हे पिके घेतली होती त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे पंचनाम्याचेनाटक न करता अशा शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक अनुदान तात्काळ देण्यात यावी .अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे तूर्त एवढे पुरे !
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.