अब्दुल समद शेख यांचा सत्कार
लातूर - येथील दर्पण दिनाच्या निमित्ताने अब्दुल समद शेख हे देशपातळीवरील खेळाडू ,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे योगदान पाहता निर्माण संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सय्यद अझहर यांनी अँड मुश्ताक सौदागर यांच्या उपस्थितीत सत्कार केला
तसेच अब्दुल समद शेख यांचे कार्य हे राष्ट्रहित ,समाजहित पाहता मागील २० वर्षी पासून सामाजिक उपक्रमात सहभाग व पत्रकारिता करत असतांना निस्वार्थी, निपक्ष, निर्भयपणे पत्रकारिता करत असून कार्यरत आहेत तसेच मुस्लिम विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम आरक्षणा साठी लोकशाही मार्गाने प्रा.वहिदाभाभी यांच्या सह सामान्य कार्यकर्ते म्हणून लढा दिला उच्च पदवीधर सह पत्रकारीतेही उच्च पदवीधर असुन दि.उदगीर बँक लि. उदगीर शाखा लातूर येथे आँफीसर पदावर कार्यरत आहेत तसेच कौटुंबिक जवाबदारी सह दोन अपत्य असुन मुलगा हा अभियंता शिक्षण घेत आहे तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे पत्नी या शिक्षण क्षेत्रात शिक्षीका म्हणून रूकय्या बेगम हायस्कूल येथे कार्य करताहेत तसे पाहता आई वडील हे निरक्षर असुन शिक्षणाचा गंध नसतात त्यांनी एक आदर्श निर्माण केला म्हणून निर्माण संस्थेने दखल घेतली की समाजाचे काही देणे आहोत निर्माण संस्थेचे अध्यक्ष अझहर सय्यद यांनी आयोजन केले होते, जेष्ठ समाज सेवक श्री खदिर मणियार, श्री गणेश देशमुख,श्री विजय जी धुमाळ, मा. मसरूर पटेल, मा.एजाज मनियार, उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.