7 अप्रैल जागतिक आरोग्य दिन




 जगभरात 7 एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. 

सध्या कोरोनाशी मुकाबला जगभरातील रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेविका, नर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत.

त्यांचा कार्याला सलाम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या