क़ुतुब शाही गल्ली चा नागराध्यक्ष ना विसर

 प्रतिनिधी:पावसाळा तोंडावर आलेला असून नियोजित वेळेनुसार मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे आगामी 7 ददिवसात शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आव्हान क़ुतुब शाही गल्लीतील जानतेने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी कडे केले आहेत 

   मान्सूनपूर्व कामांचा आढावा नगर पालिकाने घेऊन  क़ुतुबशाही गल्ली मधे सर्वात जास्त पूर्ण गांवचा पाणी मोठ्या नालिने येथून जातो त्याचा पाउसात जास्त नुक्सान या गल्ली चा होतो आणि या गल्ली च्या छोट्या नाल्या जे आज पाऊस नास्ताना सुद्धा तुंलूम्ब भरले आहे त्या नाली ची डाग दुजी करुन नविन पाईप टाकन्यात यावे गेल्या आठवड्यात याची खबर नगरसेवक व नगराध्यक्ष याना देण्यात आली होती त्याची दखल घेऊन प्रभाग 7 चे नगरसेवक गोपाल धानुरे ने न प क्रमांचारी घेऊन नाली सफाई केली ते  दुसऱ्या दिवशी लगेच भरली या कारनाने नाली नविन मोठ्या पाईप किंवा कांक्रेट ने बांधावी  


, शहरातील प्रत्येक प्रभागातील नाल्यांची स्वच्छता झाली पाहिजे. प्रत्येक कॉलनी तसेच मुख्य रस्त्यांच्या बाजूस असणाऱ्या गटारींचीही स्वच्छता करणे आवश्यक आहे.वर्तवलेल्या अंदाजानुसार नियोजित वेळेत पाऊस पडला तर पुन्हा नालेसफाईची कामे करता येणार नाहीत.मान्सूनच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेकडे स्वच्छता विभागात उपलब्ध असणाऱ्या पूर्ण मनुष्यबळाचा व यंत्रसामग्रीचा वापर करून स्वच्छता करून घ्यावी.सखल भागातील नाल्यांच्या सफाईकडे विशेष लक्ष द्यावे. गटारी तुंबल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहणार नाही याची दक्षता घ्यावी. गटारीमध्ये कचरा अडकून राहिला तर पाणी रस्त्यावर येते.थोडाही अधिक पाऊस झाला तर गटारीचे पाणी सखल भागातील घरामध्ये शिरते.यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.आगामी पावसाळ्यात गटारी तुंबल्याच्या तक्रारी येऊ नयेत याची स्वच्छता विभागाने काळजी घ्यावी. कारण शहराचा सर्वात जास्त फटका क़ुतुब शाही गल्ली ला बसत आहे या मार्ग ने पाणी जास्त वहत आहे त्यासाठी आगामी  7 दिवसात नालेसफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत,अशी आमची रास्त मागणी आहे 
  पावसाळ्यात गटारी तुंबल्याच्या व घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात.या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
हि नम्र विनंती 
.
आपले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या