*जिल्हा काँग्रेस कार्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन*
दि 27- आज उस्मानाबाद येथे जिल्हा काँग्रेस कार्यालयात लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, युवकचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, प्रसन्ना कथले, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, नियामत मोमिन, इम्रान हुस्सैनी, विद्यार्थी काँग्रेसचे सौरभ गायकवाड, सचिन धाकतोडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.