* संक्षिप्त बातमी अपडेट / २७ जून रविवार*
सोमवार पासून नागपुर , पिंपरी चिंचवड ,वर्धा , यवतमाळ ,वाशिम मध्ये नवीन निर्बंध लागू असतील - याकाळात अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने - सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील
काल शनिवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहिती प्रमाणे - भारताने आतापर्यंत एकूण 40 कोटी , कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केला आहे.
देशातील १२ ते १८ वयोगटातील मुलांसांठी Zydus-Cadila ची लस लवकरच उपलब्ध होणार - असे केंद्र सरकारने काल सर्वोच्च न्यायालयात स्पस्ट केले
ज्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे - अशा लोकांना कोरोना व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी - प्रत्येक वर्षाला बुस्टर डोस घेण्याची गरज भासू शकते - असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले
Indian Navy मध्ये सेलर बॅच ऑगस्ट 2021 चे - प्रवेशपत्र उपलब्ध झाले - bit.ly/3dhGUly
राज्यात मान्सून मंदावला आहे , पुढील 10 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे - तर 5 जुलै नंतर मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे - असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.