*30 सप्टेंबरपर्यंत मिळणार सूट ! - घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी*
केंद्र सरकारने निवासी घरांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवरील - कर कपातीसाठी क्लेम करण्याची मुदत वाढविली आहे
*गुंतवणूकीची अंतिम मुदत* - 30 जून 2021 ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे - याद्वारे 1 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर घर खरेदी करणारे लोक कर सूटसाठी दावा करु शकतात.
*जाणून घ्या याविषयी सविस्तर*
▪️ केंद्रीय वित्त मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार - आता आयकर कायदा 1962 च्या कलम 54 तसेच कलम 54 जीबी नुसार -
▪️ जर आपण निवासी मालमत्ता विकत घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी - नव्याने गुंतवणूक केली तर तुम्हाला करात सूट मिळेल
▪️ याव्यतिरिक्त तुम्हाला माहिती असेल सरकारने - केंद्रीय अर्थसंकल्प 2019 मध्ये कलम 54 अंतर्गत भांडवली नफ्यातील सूट मर्यादा वाढविली होती -
▪️ त्या अंतर्गत आता दोन निवासी घरे खरेदी करण्यास - किंवा बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे - असेही वित्त मंत्रालयाने सांगितले
*वित्त मंत्रालयाने दिलेली* - माहिती हि प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे -
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.