महिला बचत गटाला शेतीपूरक व्यवसायासाठी पंचायत समिती तर्फे अर्थसहाय्य वाटप

महिला बचत गटाला शेतीपूरक व्यवसायासाठी पंचायत समिती तर्फे अर्थसहाय्य वाटप




आज दि.२२|१२|२०२१ रोजी मतदारसंघातील मौजे वरवडा ता.औसा येथील महिला बचत गटाच्या 'शिवराज्य ग्रामसंघास'महिलांना ग्रहउद्योग व शेतीपुरक व्यवसाय सुरू करण्यासाठी पंचायत समिती औसाच्या वतीने मा.उपसभापती तथा विद्यमान पं. स. सदस्या सौ.रेखाताई शिवकुमार नागराळे यांच्या हस्ते ४,३२,००० (चार लक्ष बत्तिस हजार रूपये)च्या निधीचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे,अजय देशमाने,समन्वयक पुनम भोळे,सीआरपी,ग्रामसंघाच्या अध्यक्षा,सचिव,कोषाध्यक्षासह गावातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या