मदनलाल झंवर यांचे दुःखद निधन

 मदनलाल झंवर यांचे दुःखद निधन






औसा प्रतिनिधी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदनलाल उर्फ बाळू शेठ गोपीकिशन झंवर वय 45 वर्ष यांचे सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी. एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता झुंवर फार्म हाऊस औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या