दैनिक आंनद नगरीचे तालुका प्रतिनिधी विठ्ठल पांचाळ यांना समाज विश्वकर्मा वंशीय समाज संघटन तर्फे कोरोंना वीर पुरस्कार
औसा=विश्वकर्मा वंशीय समाज संघटन तर्फे *कोरोना विर* म्हणून लातूर जिल्ह्यातील प्रा सुधीर पोतदार सर व विठ्ठल पांचाळ पत्रकार या आम्हा दोघांना कोविड 19 च्या अती तटीच्या काळात कर्तव्याचे निष्ठेने पालन करून सामाजिक दायित्व प्रामाणिक पने पार पडले त्याची दाखल घेऊन त्याबद्दल *विश्वकर्मा वंशीय समाज संघटन* कोरोना वीर सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत येथून पुढेही समाजाच्या विकासासाठी जितके शक्य होईल तितके कार्य करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला जे सन्मानपत्र देऊन गौरव केला तो मी आयुष्यभर विसरणार नाही.आपल्या संघटनेचे मनापासून आभार मानतो..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.