गुलखेड्यातील कंटेन्मेंट परिसर केला सील




गुलखेड्यातील कंटेन्मेंट परिसर केला सील
औसा मुख्तार मणियार
कोरोना व्हायरस विषाणूंच्या महामारीमुळे संसर्ग होण्यापासून प्रशासन बचाव जनजागृती करीत असताना औसा तालुक्यातील गुलखेडा येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, बाधित रुग्णाच्या घराचा परिसर आरोग्य विभाग व प्रशासनाने दि.१५ जुलै २०२० बुधवार रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परिसर सील करण्यात आला असून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.सदर बाधित रुग्णाचा अपघात झाल्याने त्यांला लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच बुधवारी बाधित्याचा परिसर कंटेन्मेंट म्हणून जाहीर करीत सील केला आहे.दरम्यान बाधित्याच्या संपर्कातील १० जनांना संस्थात्मक तर ९८ जनांना होम कारंटाईन करण्यात आले आहे.बुधवारी सकाळी आरोग्य विभागासह, अधिकारी व प्रशासकीय अधिकारीसह औसा तहसिलदार शोभा पूजारी यांनी तातडीने भेट देत पाहणी केली तसेच नागरिकांना सूचना केल्या.यावेळी गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर आर शेख, डॉ रेवणनाथ देवणीकर आदिची उपस्थिती होती.



रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश  दूर करती है


मिलने का पता

WHealthier clinic
Faazilpura, Aurangabad

Order online..
9067678678

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या