(शेख नवाब )
आलमला गावचे बाबा गावाला पोरकं करून गेले*
आलमला गावसह पंचक्रोशीत शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवत माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, डीएड कॉलेज अशा शिक्षणाचा पाया घालणारे, लातूरच्या सहकार क्षेत्रात निष्ठेने आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ,अनेक वर्षे राजकारण करूनही सर्वाना सोबत घेऊन चालणारे , काँग्रेस चे जेष्ठ नेते,माजी जिल्हा परिषद सदस्य, सिद्धेश्वर सहकारी बँक ,लातूर चे विद्यमान चेअरमन आलमला गावचे सुपुत्र आदरणीय अॕड. एस. एस. पाटील ऊर्फ बाबा यांचे आज सायंकाळी प्रकृती बिघडल्याने सोलापूर येथे उपचारासाठी नेत असतानाच वाटेत दुःखद निधन झाले.
बाबा तुम्ही आपल्या सद्गुणांनी जनमानसात जे तेजोवलय निर्माण केले आहे ते कायम स्मरणात राहील. एका चालत्या फिरत्या सद्गुणांनी खाण असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा अचानक अंत झाला. आपण आपल्या कार्याच्या रूपाने कायम आमच्या स्मरणात रहाल

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.