अजीत जाधवचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
लातूर दि.29-07-2020
येथील संभाजी नगर भागाातील अजीत चंद्रकांत जाधव या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परिक्षेत 94.20 टक्के गुण घेवून बसवण्णप्पा वाले इंग्लिश स्कूलमधून घवघवीत यश संपादन केले आहे. अजीत चंद्रकांत जाधव या विद्यार्थ्यांने नियोजनबध्द पध्दतीने वर्षभर अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत 94.20% गुण घेतलेले आहेत.
अजीतच्या यशाबद्दल आजी जनाबाई गणपतराव जाधव, आजोबा श्रीमंत जाधव,वडील चंद्रकांत जाधव, आई अंजलीताई जाधव, चुलते हनमंतराव जाधव, मंदाकिनी जाधव, आत्या सरिता अनिल सावंत, रेणूका बाळासाहेब जाधव, सरपंच उध्दवराव जाधव, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दशरथ जाधव, सर्जेराव रेवणकर, मुकींद जाधव, गोरक्ष जाधव, अमीत जाधव, श्रृती जाधव, अनुराधा जाधव आदींनी कौतुक केले.
-------------------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.