धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने औसा तहसिलदार यांना निवेदन
ओसा मुख्तार मणियार
औसा तालुका धनगर ऐक्य अभियान हक्कांच्या वतीने धनगर समाजासाठी शासन निर्णय नूसार घोषित करण्यात आलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी करावी व १००० / -कोटी रुपयांची तरतूद त्वरीत करण्यात यावी,मेंढपांळावरील हल्ले थांबवून त्यांना सरंक्षण देण्यात यावे, धनगर समाजाला एस. टी. प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या वरील मागणीसाठी सरकारने गांभीर्याने विचार करून धनगर समाजालाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा धनगर समाज महाराष्ट्र मध्ये तीवर स्वरुपाची आंदोलने छेडणार.असा ईशारा औसा तहसिलदार यांना दि.१३ आॅगस्ट २०२० गुरुवार रोजी रक्तलिखीत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी औसा तालुका समन्वयक औदुंबर बरडे, महादेव कांबळे, विठ्ठल बरडे, प्रभाकर कांबळे अभिषेक टोपे आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.