युवानेते जि.प.अर्थ व बांधकाम मा. सभापती अभय भैय्याराजे चालुक्य - पाटील यांना वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरात व तालुक्यात सामाजिक भावना जपत गरीब कुटुंबाना अन्नधान्य किट, सॕनिटायजर,
मास्क वाटप
उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी )
कोरोणा प्रादुर्भावामुळे मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब कुटुंबाची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची जाण ठेवीत युवानेते जि.प.अर्थ व बांधकाम मा. सभापती अभय भैय्याराजे चालुक्य - पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब कुटुंबाना अन्नधान्य किट व तसेच शहर व तालुक्यातील जेवळी, आष्टामोड, अचलेर येथे सॕनिटायजर व मास्क, वाटप केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजप मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पं.स. सदस्य वामन डावरे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, बालासिंग बायस, शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, नितीन दंडगुले, उमेश सोमवंशी, महादेव कोरे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.