लोककल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
लातुर विशेष प्रतिनिधी:--
कोराळ - लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कोराळ गावातील मातोश्री काशीबाई बिराजदार प्रशालेतील गुणवंत दहावी इयेत्तेतील प्रथम,द्वितीय व तृतीय अनुक्रमे उर्मीला सुरवसे,प्रणोती सुरवसे,प्रतिक्षा जाधव,आरती दासमे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना नेते किरण दासमे,विस्तार अधिकारी शेटगार साहेब,ग्रामसेवक निकम साहेब, लोककल्याण चे सचिव रवि दासमे,उपसरपंच विठ्ठल लाळे, भगत माळी, लोककल्याण चे अध्यक्ष विक्रम दासमे,माजी.सै.बबन सुरवसे, संभाजी सुरवसे,शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप काळे सर,सशि.भास्कर राठोड सर,शिवहारी कांबळे,बलभीम वाघमारे,किरण दळवे,गणेश जाधव,विद्यासागर गायकवाड, गोविंद मुगळे आदी लोककल्याण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.