*राज्यमंत्री संजय बनसोडे व आमदार बाबासाहेब पाटील यांची राष्ट्रसंत यांना श्रद्धांजली अर्पण*
राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे काल शिवक्य झाले यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भक्ती स्थळ येथे जाऊन राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली व राष्ट्रसंतांचे विचार कायम राहतील अशा भावना व्यक्त केल्या यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या समवेत अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय बाबासाहेब पाटील, शैलेश पाटील चाकूरकर साहेब, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेलार, उपविभागीय अधिकारी महसूल प्रभोदय मुळे, तहसीलदार महेश सावंत, तहसीलदार शिवानंद बिडवे, पोलीस निरीक्षक पुजारी सुनील सह्याद्री हॉस्पिटल चे डॉक्टर शरद किणीकर,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,तालुकाध्यक्ष शिवनांद हेंगणे, माजी जी प सभापती चंद्रकांत मदे, माजी सभापती कल्याण पाटील,अहमदपुर पंचायत समितीच्या माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे सह विविध मान्यवर उपस्थित होते.....


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.