*
अल्हाज मरहूम मुजिबोद्दिन् पटेल साहब के इंतेकाल पर* हम सब शहेरियाने औसा उनके खानदान और परिवार के गम में शरीक हैं अल्लाह से दुआ करते हैं के अल्लाह ताअला *मरहूम मुजीबोद्दिन् पटेल साहब* जैसा कोई सानी अता फरमा दे *मुजीबोद्दिन् पटेल साहब* बाकमाल शख्सीयत थी और हर फील्ड में अल्लाह ताअला ने आपको एक कमाल अता फरमाया था नगर परिषद् की चार दिवारी में रेहकर पूरे शहेर वालों की फ़िक्र करना ये उन की फितरत में था जब मस्जिद में होते तो तमाम औसा शहेर के मस्ज़िदों की फ़िक्र किया करते थे जब किसी हाफ़िज़ या आलिम से मुलाक़ात होती तो कम अज़ कम दो चार उलेमा के तालुक से तजकेरा करते जमात और जमात के काम के तालुक से जमात के साथियों से जमात के फिक्रो की बात करते हत्ता के कई सालों से तबीयत नासाज होने के बावजूद जमात के फिक्रों को लेकर मशवरे में हाजिर होते जब मालदार लोगों से मुलाकात होती तो उन लोगों को हज और उमराह की तरगीब देना ये उनकी फितरत थी मुसलमानों को सुद और हराम कमाई से बचाने के लिए उन्होंने शहेरे औसा में एक *मदनी ट्रस्ट* कायम किया और बोहत सारे कमालात के मालिक थे सबर ताक्वा खैरात नमाज़ और सुलाह कराना इन सब में पाबंद थे आज *अल्हाज मरहूम मुजीबोद्दिन् पटेल साहब* शाहेरियाने औसा को अलविदा केहते हुए इस दारे फानी से हमेशा हमेशा के लिए कुज कर गए अल्लाह ताअला से दुआ है अल्लाह ताअला उनके नेकियों को कबूल फरमाए उनकी कोताहीयों को गलतियों को माफ फरमायें और *जन्नतुल फ़िरदौस* में जगाह अता फरमायें।
*आमीन*
कारी रफीक सिराजी
काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा औसा शहराचे माजी नगराध्यक्ष अॅड.मुजबोद्दीन पटेल यांच्या निधनाची बातमी दुःखद दायक आहे,त्यांनी गेल्या अनेक वर्षापासुन काँग्रेस पक्षाची सेवा केली.व औसा शहराच्या विकासातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील,त्यांच्या जान्याने काँग्रेस पक्ष एका अनुभवी नेत्याला मुकला आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
बसवराज पाटील
कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
औसा चे माजी नगराध्यक्ष अॅड मुजीबोद्दीनजी पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
औसा चे माजी नगराध्यक्ष अॅड मुजीबोद्दीनजी पटेल यांचे कोरोना मुळे दुःखद निधन झाले. औसा शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. औसा शहराच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. नगराध्यक्ष पदाच्या काळात शहरात उद्यानांची निर्मिती करुन त्यांनी शहराच्या सौंदर्यात भर घातली. २ वेळा विधानसभा निवडणुकही त्यांनी लढवली, त्यांचा जनसंपर्क मोठा होता. मागच्या २ वर्षात आमचे खूप घनिष्ट संबंध तयार झालेले. वेळोवेळी मला त्यांचे मार्गदर्शन मिळायचे. त्यांच्या मार्गदर्शनाला यापुढे मी मुकणार आहे याचेही दुःख आहे.
औसा चे माजी नगराध्यक्ष अॅड मुजीबोद्दीनजी पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना, कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
-आमदार अभिमन्यू पवार,औसा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.