पालक मंत्री अमितजी देशमुख यांनी कैलास नारायणराव हंचाटे यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या घरी सांत्वन भेट दिली.
औसा मुखतार मणियार
औसा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लातूर जिल्हा पत्रकार संघाचे पहिले माजी जिल्हा अध्यक्ष कैलास नारायणराव हंचाटे औसा यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या घरी आज दि.16 जानेवारी 2021 शनीवार रोजी पालकमंत्री अमितजी देशमुख यांनी सात्वन करून भेट दिली.यावेळी लातूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे सोबत होते.यावेळी पालकमंत्री यांनी जाता जाता औसा येथील मेनरोडच्या तिसऱ्या टप्प्याचे रस्ता रुंदीकरणाचे प्रत्येक्ष पाहणी केली.यावेळी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे, बजरंग बाजुळगे, शकील शेख,अंगद कांबळे, जयशंकर कसबे,खुंदमीर मुल्ला,गुलाब शेख,बबन बनसोडे,आदि कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.