पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांची औसा काँग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
औसा तिनिधी_
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार दिनांक १६ जानेवारी रोजी दुपारी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे औसा शहर अध्यक्ष शेख शकील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत औसा शहरातील विविध नागरी समस्या सह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी श्रीशैल्य उटगे, किरण जाधव, समद पटेल,हणमंत राचट्टे, माजीद काजी, एड. समीउद्दिन पटेल, शेख शकील, मोहसीन शेख, मेहराज शेख , अहेमद शेख, हमीद सय्यद, समीर शेख, मौलाना कलीम मुळकब, सिकंदर पटेल, खुंदमिर मुल्ला, शाहनवाज पटेल, एड.सिकंदर पटेल, एड राजू पटेल, शेख खाजा, मुज्जमिल शेख, जफर शेख,बसैफ आली शेख, रशीद शेख, जयराज कसबे, अंगद कांबळे, दीपक राठोड ,खाजा शेख, दिलावर शेख यांच्यासह शेख कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.