नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नागरसोगा इथं तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या
औसा मुखतार मणियार
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील 37 वर्षीय तरुण शेतकरी महादेव पांडुरंग माळी या शेतकऱ्यांन चालू वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाले तर अन्य पिकातून चार पैसे3 हाती मिळाले नाहीत त्यात लोकांचे देणी वाढत असल्याने त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे मयत महादेव यांना 4 भाऊ व 7 एकर शेती असून सततची नापिकी व लोकांच्या देणी असल्याने तणावात विष पिऊन आत्महत्या केली त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण दुर्दैवाने सदरच्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलं आई असा परिवार आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.