औसा येथे पशुधनाच्या आरोग्य सुविधांसाठी फिरते पशु चिकित्सालय.
औसा मुखतार मणियार/आफ़ताब शेख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव *मा.अमर भैया खानापूरे* यांनी 26 नोव्हेंबर 2020 रोजी पशुसंवर्धन खात्याचे मंत्री मा नामदार सुनील केदार यांच्याकडे औसा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पशुधानाच्या आरोग्य सुविधांसाठी फिरते पशुचिकित्सलयाची मागणी केली होती. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करत माननीय मंत्री महोदयांनी ती मंजूर केली व त्यानुसार आज दि.6 फेब्रुवारी 2021शनीवार रोजी सदरील फिरते चिकित्सालय औसा येथे दाखल झाले. सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी मिळून त्याचे स्वागत व उदघाटन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव *मा.अमर भैया खानापूरे* यांच्या हास्ते स्वागत करण्यात आले .यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशीजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा सुभाषाजी पवार, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शिवसेना तालुका प्रमुख सतीश शिंदेजी, शहर काँग्रेस अध्यक्ष शकील शेख, नगरसेवक मंजुषा ताई कसबे, जयराज कसबे औसा शहराचे आरोग्य सभापती मेहराज शेख, माजी नगरसेवक बंडू कोद्रे, गुलाब शेख, सय्यद हमीदसाब, आदमखान पठाण, डॉ नजीर शेख शिवसेना नेते सुरेश दादा भुरे, रोहित गोमदे, संजय उजळंबे, काँग्रेसचे युवा नेते दीपक राठोड, सुलतान शेख, ऍड समियोद्दीन पटेल, खुंदमीर मुल्ला, डॉ वहिद कुरेशी, प्रसाद पुंड, ख्वाजा शेख उपस्थित होते
त्याचबरोबर पत्रकार मित्र दत्ता वंताळे, जलील पठाण, रमेश दुरुगकर,आसिफ पटेल, इलियास चौधरी, मुख्तार मणियार, आफताब शेख आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.