एक विद्यापिठ ! वकिल साहेब
एखाद्या व्यक्ती विबई लिहीण्यासाठी शब्द अपुर पडतात. जेवढे लिहीले जाईल तेवढे कमीच आसणार आहे. अशा व्यक्तीला शब्दात मर्यादीत करता येत नाही, कारण तयाचे कार्य आणि व्यक्तीमत्त समुद्रासारखे मोठे आणि विशाल असते. अॅड. मुजबोद्दीन पटेल (वकील साहेब) या नावाला परिचयावी गरज नाही मी त्यांना 'वकील साहेब' या नावानेच संबोधीत असे. ते माझ्या वडीलांचे मित्र होते आणि
मला मोठ्या चुलत्या प्रमाणे त्यांच्या बद्दल लिहीण्याइतकी मी मोठी नाही, पण वकील
साहेबांविषयी मला जे वाटले, जाणवले ते मी शब्दांत मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार
आहे.
शहरातील तालुक्यातील राजकारण ज्या व्यक्तीच्या भोवती फीरत असे त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. शहरासाठी चांगले निर्णय घेतले अनेक योजना राबवील्या शहरात मोठ-मोठ्या ईमारती न.प. च्या माध्यमातुर उभ्या केल्या ..... शहराच्या विकासाठी त्यांची खुप स्वप्न होती, त्यांचा राजकीय इतिहास खुप मोठा आहे. आज ही अनेक लोकांच्या नोकऱ्या केवळ वकिल साहेबांमुळेच आहेत हे कुणी नाकारु शकत नाही.
2007 मध्ये मी न.प. मध्ये सदस्य म्हणुन निवडून गेले त्यावेळी बरेच अनुभवी व्यक्तीही निवडुन आलेल्या होत्या, पण माझ्या आयुष्यावर ज्या व्यक्तीचा प्रभाव पडला ते होते वकील साहेब सुरुवातीला त्यांच्या सोबत काम करने म्हणजे खुप घाबरल्यासारखे होत असे पण जसे जसे त्यांच्या सानिध्यात गेले. मग मात्र भिती पळुन गेली, आणि वडील व मुली प्रमाणे आमच्यात नाते निर्माण झाले, खुप विषयावर आमची चर्चा होत असे हस्य विनोद ही होत. घट मैत्री झाली आमची खुप कांही
Preview
त्याना 'वकील साहेब' या नावानच सबाधीत असे. ते माझ्या वडीलाच मित्र होत आणि मला मोठ्या चुलत्या प्रमाणे त्यांच्या बद्दल लिहीण्याईतकी मी मोठी नाही. पण वकील साहेबांविषयी मला जे वाटले, जाणवले ते मी शब्दांत मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे.
शहरातील तालुक्यातील राजकारण ज्या व्यक्तीच्या भोवती फीरत असे त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. शहरासाठी चांगले निर्णय घेतले अनेक योजना राबवील्या शहरात मोठ-मोठ्या ईमारती न.प. च्या माध्यमातुर उभ्या केल्या.... शहराच्या विकासाठी त्यांची खुप स्वप्न होती, त्यांचा राजकीय इतिहास खुप मोठा आहे. आज ही अनेक लोकांच्या नौकऱ्या केवळ वकिल साहेबांमुळेच आहेत हे कुणी नाकारु शकत नाही.
2007 मध्ये मी न.प. मध्ये सदस्य म्हणुन निवडुन गेले त्यावेळी बरेच अनुभवी व्यक्तीही निवडुन आलेल्या होत्या, पण माझ्या आयुष्यावर ज्या व्यक्तीचा प्रभाव पडला ते होते वकील साहेब सुरुवातीला त्यांच्या सोबत काम करने म्हणजे खुप घावरल्यासारखे होत असे पण जसे-जसे त्यांच्या सानिध्यात गेले. मग मात्र भिती पळून गेली, आणि वडील व मुली प्रमाणे आमच्यात नाते निर्माण झाले, खुप विषयावर आमची चर्चा होत असे हस्य विनोद ही होत. घट मैत्री झाली आमची खुप कांही शिकले त्यांच्यापासुन त्यांनी आपल्या डिग्रीचा या शहरांसाठी जनतेसाठी खुप चांगला उपयोग केला. त्यांच्या सल्ला घेतल्या शिवाय तालुक्याचे पान ही हलत नसे.
आम्ही सर्व सदस्य त्या वेळी नवीन होता. अनुभव ही कमी होता पण वकील साहेबांनी सर्वांना संभाळुन घेतल. वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन केले त्यांच्याकडे जातीचा पक्षाचा कधी विषय आलाच नाही. मला त्यांच्या बद्दल खूप आदर बाटायचा ते मला नेहमी म्हणतं की. तुमच्या अंगी वडीलांचे सर्व गुण आहेत. परंतू आत्ताच्या राजकारणाच्या पध्दतीवर ते खुप दुःखी होते . नगर सेवकांना करण्यासाठी खुप काही आहे. पण आताची पिढी यांचे गांर्भिय घेत नाही, ही खंत त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली शहराचा विकास जनतेच्या प्रश्नाची सोडवणुक या विषयी वकील साहेब नेहमीच चिंतेत आसायचे वय झाले तर शहरासाठीची तळमळ त्यांची कमी झाली नाही. उलट वाढत गेली प्रकृतीने साथ दिली नाही. घरी आसले तरी संपूर्ण माहिती ते घेत होते. शहरासाठी एखादा चांगला निर्णय झाला तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत होता, खुप प्रेम आपलेपणा होता त्यांना या शहराविषयी अगदी आपल्या मुलाप्रमाणे !
वकील साहेब हे ज्ञाणाचे एक चालते-बोलते विद्यापीठ होते, जिथुन फक्त ज्ञाणच घेतले जायचे खुप कमी काळ आणि वेळ मिळाला मला त्यांच्या सोबत काम करण्यासाठी पण त्यातुनही खूप काही शिकले माझे भाग्यच म्हणायचे की मी काही काळ त्यांच्या संनिध्दात राहीले. आपण जन्माला आलो तर या समाजाचे ही आपण कांही देणे लागतो हे त्यांनीच शिकवले. असा अवलिया अता शहराला लाभने शक्य नाही.
राजकारण करत आसताना त्यांनी आपला कधी स्वाभिमान सोडला नाही, प्रतिमा जपली आणि चुकीची तडजोड ही कधी केली नाही चुकीच्या गोष्टीने कधी समर्थन केले नाही, आणिट गोष्टीला कधी विरोध केला नाही. सर्वांना सोबत घेऊन विकास साधायचा हेच मंत्र त्यांनी आयुष्यभर जपले परमेश्वर त्यांच्या कुटूबियांना या धक्क्यातुन सावरण्याची हिंमत देवो, आणि वकील साहेबांच्या आलाला शांती प्रधाण करो.
उटगे जयश्री ताई
माजी नगरसेवक औसा
7264018777
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.