महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ

औसा (प्रतिनिधी )औसा जिल्हा लातूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ,सदस्य नोंदणीस युवकांचा उदंड प्रतिसाद तसेच याप्रसंगी तरूण इंजिनियर(उद्योजक) प्रशांत जोगदंड यांच्यासह औसा व भादा येथोल अनेक युवकांच्या पक्षप्रवेशासह पहिल्याच दिवशी ऑनलाईन वगळता 200 युवकांनी स्विकारले फॉर्म भरून मनसेचे सदस्यत्व.मनसेचे औसा तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे,मुकेश देशमाने,यांच्या हस्ते तर महेश बनसोडे,विकास लांडगे,धनराज गिरी, जीवन जंगाले, गुणवंत लोहार,राजेंद कांबळे,तानाजी गरड,शैलेश इरपे, अमोल थोरात,अमोल परिहार, डाॅ.समीर खान,दशरथ ठाकुर, समाधान फुटाणे, गोविंद चव्हाण, शंकर शिंदे, सतिश जंगाले, प्रकाश भोंग,सचिन बिराजदार, अनिल बिराजदार,महादेव गुरूशेट्टे,उमाकांत गोरे,हणमंत येणगे,अतिक शेख,प्रल्हाद क्षीरसागर, वरूण देशपांडे,बालाजी शिनगारे,ईश्वर परिहार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पड




ला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या