राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते
5 रुग्ण्वाहीकांचे लोकार्पण
लातूर,दि.10 (जिमाका), उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे स्थानिक अमादर विकास निधी अंतर्गत उर्वरित 05 रुग्ण्वाहिका लोकार्पण करण्यात आले. या रुग्ण्वाहिका वाढवणा बू.,अतनुर, जळकोट ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र तळवेस, उदगीर सामान्य रुग्णालय यांच्या सेवेत रुजू करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी उपविभागीय पोलीस अधिक्षक जॉन डॅनिअल बेन, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपस्थिती होते.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.