प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उदगीर तालुका युवा अध्यक्ष राहुल शिवणे यांच्या वतीने गरजु व्यक्तींना मास्क वाटप प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ उदगीर तालुका युवा अध्यक्ष राहुल शिवणे हे अनेक सामाजिक कार्य करत आहेत जसे लहान मुलांना व मुलींना शालेय साहित्य वाटप करणे वृक्षारोपण करणे व मनोरुग्नांची सेवा करणे असे अनेक कार्य राहुल शिवणे यांनी केले आहे व त्या मुळे त्यांना अनेक पुरस्कार व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे समाजसेवक. कोरोणा योद्धा . उत्कृष्ट पत्रकार. समाजरत्न असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत ते बोल महाराष्ट्र न्यूज कार्यकारी संपादक म्हणुन काम करतात तर लातूर रत्न उपसंपादक म्हणून काम करत निर्भिड विचार लातुर प्रतीनिधी तर असे अनेक न्युज चॅनल व पेपर मध्ये त्यांनी कार्य केले आहे व ते कार्य करत असताना त्यांना गावातील व बाहेर गावचे युवा वर्ग खुप मदत करतात मास्क वाटप करताना नामदेव घुगे. राम घुगे . मनोज फड यांनी त्यांची मदत केली
असे अनेक सामाजिक कार्य पाहून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डि टी आंबेगावे यांनी राहुल शिवणे यांना उदगीर तालुका युवा अध्यक्ष या पदि निवड करण्यात आली व पुढील कार्य पाहून त्यांना पुढील पदाचा विचार करण्याचेही शब्द दिले व नियुक्ती झाल्यानंतर राहुल शिवणे यांनी 1000 मास्क वाटप केले व लवकरच सेनिटायजर वाटप व फवारणी करणार आहे अशी माहिती दिली आहे
व असेच सामाजिक कार्य माझ्या हातुन आयुष्यभर घडावे अशी भगवंताकडे मागनी केली
व सर्व जनतेला विनंती केली की सर्वांनी या कोरोना महामारीच्या काळात विना कारण फीरु नका मास्कचा वापर करा सेनिटायजरने हात स्वच्छ धुवावेत आणि पुर्ण महाराष्ट्रात जसे ऑक्सिजन' कमी पडत आहे म्हणुन अनेक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत सर्वानी कमीत कमी दोन झाडे लावावेत अशी सर्वांना विनंती केली झाडे लावा झाडे जगवा पर्याय वरणाचे रक्षण करा
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.