अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

 अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर





*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *जिंतुर जि.परभणी* येथील सौ.निर्मला ताई बांडे यांची *जिंतूर महिला तालुकाध्यक्ष* पदी निवड तर *अकोला* येथील अब्दुल मजीद यांची अकोला जिला उपाध्यक्ष पदी निवड तर *नांदेड* येथील सविता चप्पलवार यांची *नांदेड महिला जिल्हा उपाध्यक्ष* पदी निवड तर *लातुर* येथील शेख अहेमद यांची अंबानगर शाखा सहसचिव पदी निवड तर *उस्मानाबाद* येथील धनंजय गोफणे यांची परंडा तालुकाध्यक्ष पदी निवड तर *अकोट जि.अकोला* येथील फिरोज खान यांची अकोट तालुकाध्यक्ष पदी निवड तर *जालना* येथील राम राठोड यांची परतुर तालुकाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *अंबानगर जि.लातुर* येथील शेख आसलम यांची अंबानगर शाखा प्रमुख प्रवक्ता पदी निवड तर *गडचिरोली* येथील जितेंद्र सहारे यांची गडचिरोली जिल्हा महासंघटक पदी निवड तर *राणीसावरगाव जि.परभणी* येथील मंगेश देवशी यांची गंगाखेड तालुका उपाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेरनिवड तर *लातुर* येथील वाघमोडे बजरंग यांची अंबानगर शाखा संपर्क प्रमुख पदी निवड तर *बीड* येथील शेख फेरोज यांची अंबाजोगाई तालुकाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेरनिवड तर *देवणी जि.लातुर* येथील खताल रामेश्वर यांची *अंबानगर शाखा महासंघटक* पदी निवड करण्यात आली.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख शब्बीर यांनी निवड करून त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले

महाराष्ट्रात

 *माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.

*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या