लातूर गंजगोलाई येथे पालकमंत्री अमित देशमुखांनी कोरोना लाॅकडाऊनची पाहणी दौरा
लातूर/मुख्तार मणियार
सदया राज्यात कोवीड१९ प्रादूर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन करण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या अनुषंगाने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी गुरूवार दि.१५ एप्रिल २०२१ रोजी लातूर येथील गंजगोलाई व परीसरातील भागांना भेटी देऊन लॉकडाऊन अंमलबजावणीची पाहणी केली.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, मनपा आयुक्त अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, इम्रान सय्यद, मनपा झोन अधिकारी बंडू किसवे, समाधान सूर्यवंशी, आसिफ बागवान, दत्ता मस्के, देविदास बोरुळे पाटील, प्रवीण सूर्यवंशी, राज क्षीरसागर, ज्ञानेश्वर सागावे यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस व मनपा अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.