कोराळी येथील शेत पाणंद रस्त्यांच्या कामांची आमदारांनी केली पाहणी
औसा प्रतिनिधी
मा_आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून निर्माण होत असलेल्या कोराळी येथील शेत पानंद रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली.यावेळी 5 रस्त्याचे माती काम पूर्ण केल्याचे दिसून आले.यावेळी शिरसी मंडळ अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी वाकडे,कोराळी गावचे सरपंच श्री विक्रम (कारभारी)बिराजदार,संघटन सरचिटणीस श्री धनराज भाऊ होळकुंदे,सरचिटणीस श्री धोंडीराम बिराजदार,युवा मोर्चा अध्यक्ष श्री परमेश्वर भाऊ बिराजदार,युवा मोर्चा सरचिटणीस श्री किरणजी किवडे,युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री वैभवजी आकडे व शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.!
यावेळी समस्त कोराळी करांनी माननीय आमदार अभिमन्यु पवार यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.